इलेक्ट्रीक करंट लागून कुख्यात चाेरट्याचा उपचार दरम्यान रुग्णालयातच म्रूत्यू !

0
654

इलेक्ट्रीक करंट लागून कुख्यात चाेरट्याचा उपचार दरम्यान रुग्णालयातच म्रूत्यू !

🟪चंद्रपूर🟢🟩🟩🟢🟣🟡किरण घाटे🌀🟪चंद्रपूर येथील शास्री नगर परिसरातील महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाच्या आवारातील डिपी मधील इलेक्ट्रीक करंट लागून एका ३३वर्षिय कुख्यात चाेरट्याचा शासकीय रुग्ण्यालयात उपचार दरम्यान म्रूत्यू झाल्याचे व्रूत्त आहे🟨💠🟢 🟡🟨क्रिष्णा नित्यानंद मुजुमदार असे या घटनेतील म्रूतक चाेरट्याचे नाव असुन ताे शहरातील बंगाली कैम्प परिसरातील शाम नगर येथील मूळ रहिवाशी असल्याचे बाेलल्या जाते .🟩🛑🔵दि.१०डिसेंबरला महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाच्या आवारात तार चाेरी करण्याच्या उद्देशाने ताे शिरला हाेता परंतु चाेरी करण्यांच्या अगाेदरच त्याला डिपी मधील इलेक्ट्रीकचा जाेरदार करंट लागला .🛑🌼🟡घटना बघताच विद्युत मंडळाच्या कर्मचा-यांनी लगेच रामनगर पाेलिस स्टेशनला रितसर कळवुन त्यास तातडीने भाजल्या अवस्थेत चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले .🟪🛑🟡डाँक्टर मंडळी कडुन त्याचे वर उपचार सुरु असतांनाच काल शुक्रवार दि. ११डिसेंबरला रुग्णालयातच त्याची सायंकाळी ७ वाजता प्राणज्याेत मालवली 🟪🛑🟡सदरहु घटनेतील त्या कुख्यात चाेरट्यावर मालमत्ते विराेधात पाेलिस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल असुन उपराेक्त घटनेची अधिक चाैकशी रामनगर पाेलिस स्टेशनचे डीबी पथक करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here