राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने ३०जानेवारीला हुतात्मा दिन हाेताेयं चंद्रपूरात साजरा !

0
502

राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने ३०जानेवारीला हुतात्मा दिन हाेताेयं चंद्रपूरात साजरा !

🟥🟣🟢चंद्रपूर 🟢🟥🟡किरण घाटे🔶🟩💠चंद्रपूरातील राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या(म.रा.हमाल मापाडी महामंडळ)वतीने शनिवार दि.३०जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी निमित्त स्थानिक जटपूरा गेट येथे दुपारी १२वाजता महात्मा गांधी यांचे पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन हुतात्मा दिन साजरा करण्यांत येणार आहे .🟪🔶🟡💠🟣🟩या आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रीय पंचायतचे कामगार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय कष्टकरी पंचायतचे रमजानखाँ पठाण अशरफी यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकातुन दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here