नवनियुक्त भाजयुमो विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांचा सत्कार

0
530

नवनियुक्त भाजयुमो विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांचा सत्कार

भाजपाचे वरिष्ठ पदाधिकाऱयांकडून सत्कार

नुकतीच भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत मोहन कलेगुरवार यांची भाजयुमो विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून आज दि. 16/12/2020 रोजी बुधवार भाजपा बल्लारपूर कार्यालयात येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आत्मनिर्भर भारत आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सत्कार चा कार्यक्रमामध्ये नवनियुक्त भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी भाजपा नेते मा. प्रमोदजी कडू, भाजपा वरिष्ठ पदाधिकारी बल्लारपूर नगराध्यक्ष मा. हरीशभैय्या शर्मा, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री मा.अजयभैय्या दुबे, भाजपा बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे, भाजयुमो नवनियुक्त जिल्हा महामंत्री माहेशभाऊ देवकते, मा. विवेकभाऊ बोढे, मा. सचिन भाऊ नरड यांची उपस्थित होती. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी भाजपा व भाजयुमो चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here