जनता दरबार संपन्न! नागरिकांच्या प्रश्नांवर आ. जोरगेवार यांचा सकारात्मक संवाद…

0
44

जनता दरबार संपन्न! नागरिकांच्या प्रश्नांवर आ. जोरगेवार यांचा सकारात्मक संवाद…

 

स्नेहप्रभा मंगल कार्यालय, घुग्घूस येथे जनता-दरबार यशस्वीपणे संपन्न झाला. नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या, ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ उत्तर देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी घुग्घूसचे नायब तहसीलदार, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महावितरण अधिकारी तसेच वणी क्षेत्राचे WCL महाव्यवस्थापक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये सकारात्मक समन्वय साधला गेला. जनतेच्या सेवेसाठी हा संवाद असाच सुरू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here