लाॅयड मेटल्स नविन विस्तारीकरण प्रकल्पच्या जनसुनवाईला चांगलाच प्रतिसाद

0
234

लाॅयड मेटल्स नविन विस्तारीकरण प्रकल्पच्या जनसुनवाईला चांगलाच प्रतिसाद

अनेक पक्षातील नेत्याकडून परिसरातील गावा-गावातील बरेच सरपंचाकडून विस्तारीकरणला दिले समर्थन

घुग्घुस येथील लाॅयड मेटल्स उद्योगाच्या समोरच्या परिसरात नविन विस्तारीकरण प्रकल्प जनसुनवाई दि.३० सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वा. जनसुनवाईला सुरुवात करण्यात आली.

घुग्घुस शहरातील व परिसरातील गावा-गावातील सरपंच, नागरिक,नेते,महिला हजारोच्या संख्येने विस्तारीकरण प्रकल्पच्या जनसुनवाई उपस्थित राहून प्रदुषणच्या विरोध केला,समोर प्रदूषणमुक्त होणारनाही तोपर्यंत विरोध करनार असेल बोलण्यात आले. नविन विस्तारीकरण प्रकल्प चालु झालाच पाहिजे स्थानीक बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजेत यासाठीच विस्तारीकरणला समर्थन देण्यात आले,असेही सांगण्यात आले.

अनेक पक्षातील नेत्याकडून व नागरिकांची,महिलेच्या जनसुनवाई उपस्थित राहून बोलण्यात आले की,आपण आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घूस व आजुबाजुचा गावातील आरोग्यासाठी दवाखाना उभारुण घुग्घुस येथील नागरिकांना योग्य आरोग्य लाभेल असे उपाय योजना करा,आपल्या प्रकल्प अंदाजे ५००० हजार कोटी रुपयाचा आहे. त्या उद्देशाने आपल्या प्रकल्पात २००० हजारच्या वर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे,बेरोज़गार जिल्ह्यातील स्थायी लोकांना प्राधान्य देत महिल्यांना,पुरुषा बरोबरच्या अधिकार देण्यात येवुन रोजगार द्यावा,प्रदुषण नियंत्रण करण्यात यावा,शेतकऱ्यांचे नुकसानी झालेल्या शेतकर्‍याला आर्थिक मदत देण्यात यावा तसेच राजकीय पक्षातील नेत्याकडून बोलण्यात आले की,नियमाचे पालन करण्यात यावा,प्रदूषणमुक्त करण्यात यावा,स्थानिक बेरोजगारला रोजगार द्यावा असे विविध प्रकाराचे कंपनीच्या अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी,प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांला सांगण्यात आले.

काही मोचके नेत्यानही विरोधही दाखविण्यात आले होते.
तरीपण ९०% टक्के नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद देत समर्थन देण्यात आले.

तरीपण स्थानिक नागरिकांनी व अनेक पक्ष नेत्यांनी नवीन विस्तारीकरण प्रकल्पच्या समर्थन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here