लाॅयड्स ग्राम काॅलनीत गोपाळ जन्माष्टमी साजरी

0
268

लाॅयड्स ग्राम काॅलनीत गोपाळ जन्माष्टमी साजरी

 

लाॅयड्स ग्राम काॅलनीत समृद्धी समितीने बालगोपाळ श्रीकृष्ण जन्माष्टमी दि. २६ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजन व पुजा करण्यात आली. ठीक १२ वाजता आरती घेण्यात आली.

यानंतर काॅलनीच्या परिसरातील नागरिकांनी छप्पन भोग प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वांनी एकत्रित येऊन आपआपल्या मुला-मुलींनी भगवान बाळकृष्णा सारखे बनवून त्यांनी स्वतःची व मुलांची तयार केली. सर्व लोकांचा या कार्यक्रमात उत्साह होता आणि सर्व लोक छप्पन भोगाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या सर्वांनी लोकांनी प्रसाद दिला.

लहान मुलांनी नृत्य सादर करण्यात आले. तसेच भजन गायक करण्यात आले. भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी भजन करुन उत्साहात परिसरातील मनमोहक केले.

याप्रसंगी समृद्धी कोअर कमिटी आर.बी.गांधी, प्रतिभा सिंग, सोनल भास्कर, रणधीर चौधरी, मंगेश वडबुधे, मुख्य कार्यकर्ता वर्षा गांधी, श्वेता परांजपे, ज्योती तिवारी, अनुराधा खामणकर, सीमा द्विवेदी, मनुका बोरकर, रुक्मिणी मिश्रा व आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here