बुद्ध पौर्णिमा निमित्त युथ सर्कल घुग्घुसतर्फे आईस्क्रीम वाटप…
दि.२३ मे २०२४ गुरुवार रोजी बुद्ध पोर्णिमा निमित्त घुग्घुस शहरांमध्ये अति उत्साहात छत्रपती शिवाजी चौकात युथ सर्कल घुग्घुसतर्फे आईस्क्रीम वाटपाचे कार्यक्रम थाटात पार पडले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक घुग्घुस पोलीस निरीक्षक मा.श्याम सोनटक्के साहेब यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला पुष्प अर्पण व दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी घुग्घुस शहरातील सर्व घुग्घुस सर्कलचे कार्यकर्ते होते.
यावेळी युथ सर्कलचे सदस्य प्रज्योत गोरघाटे , धीरज ढोके, अमित बोरकर,धीरज कासवटे ,सुमेध पाटिल,विशाल कोल्हे, सोनू घागरगुंडे,आकाश गोरघाटे, अमर ताकसांडे, चंद्रशेखर आभारे,कुशाल घागरगुंडे,चेतन कांबळे,पूनम ढोके, सोनू भगत, साईनाथ लोखंडे , प्रफुल उमरे,अनूप कांबळे,राहुल कांबळे, उमेश सातपुते,चंद्रशेखर आभारे,सचिन वैरागळे,मंगेश नगराळे, हृषिकेश दहाट ,सुशांत पाटिल,आर्विक ढोके,रित्विक ढोके , विधान पाटिल,राकेश नळे, महेश कोंडागुरला,विक्की देठे, रोहित काळे,दिपक तंबाखे,आकाश धोटे,आशु नलबोगा, अमित सहारे, नैना ढोके ,सुष्मिता गोरघाटे, सुहासिनि ढोके यासह सर्व युथ सर्कल चे ईतर सदस्य उपस्थित होते.