घुग्घुस येथील ऑटो संघटनेच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

0
117

घुग्घुस येथील ऑटो संघटनेच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील ऑटो संघटनेच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला.

नुकतीच भाजपा जिल्हा महामंत्री पदावर विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने ऑटो संघटनेचे पदाधिकारी, चालक व मालकांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भेट घेतली व शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी ऑटो संघटनेचे अध्यक्ष सिनू सुद्दाला, संतोष कोंडपेल्लीवार, रामू बहुराशी, दीपक खुटेमाटे, किशोर कोंडावार, ज्योतीसिंग चौव्हान, बाबा बंड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here