संविधान सन्मान महासभा नियोजन बैठक संपन्न…

0
252

संविधान सन्मान महासभा नियोजन बैठक संपन्न…


गडचांदुर (कोरपना) २३ नोव्हे. : संविधान सन्मान महासभा येत्या 25 नोव्हेंबर 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. संविधान दिन निमित्ताने आयोजित सदर महासभा नियोजना संदर्भात काल चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदुर विश्राम गृह येथे बैठक पार पडली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष श्री. गोंडाने सर, जिल्हा संघटक दिव्यकुमार बोरकर, तालुका अध्यक्ष विजय खाडे, उपाध्यक्ष विक्की खाडे, तालुका महासचिव राहुल निरंजने, मधुकर चुनारकर, रविंद्र ऊमरे, राजु वाघमारे, गडचांदुर शहर अध्यक्ष प्रसिद्ध रामटेके, गदचंदुर युवा शहर अध्यक्ष गौतम लोनारे, संघटक राजू नळे, धनराज चांदेकर, भारत ताकसांडे, मारोती बोरकर, अनिल वाघमारे, नितिन खैरे, समाधान सोनकांबळे, पंकज निरंजने, शुद्धोधन खैरे, विजय जिवने, सुरज ताडे, कोरपना शहर अध्यक्ष सिद्धार्थ खैरे, महिला कार्यकर्ता प्रेमिलाताई निरंजने, खैरे ताई, मायाताई दुर्गे, जुलमेताई, दुधगवळी मॅडम, परसोडा गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, कोठोळा गवातील कारकर्ते, चनई मांडवा येथिल कारकर्ते, सोनुर्लिचे पदाधिकारी ‌कार्यकर्ते तसेच संपूर्ण तालुका आणि विविध गावातील कार्यकर्तागण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
संविधान सन्मान महासभेचे आयोजनाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here