श्रीहरी सातपुते यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सद्स्यपदी निवड

0
437

श्रीहरी सातपुते यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सद्स्यपदी निवड

चिमुर । विकास खोब्रागडे

जिल्हाधिकारी चन्द्रपुर यांचे आदेशनवये चिमुर तालुक्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिति गठित केली असून सदर समितिवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे.
श्रीहरी सुभाष सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत असून पत्रकारिता क्षेत्रात सुधा नावलौकिक मिळविला आहे, सामाजिक क्षेत्रात तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून काम करीत असताना, शिबसेना पक्षयातून राजकारणाची सुरुवात झाली असून आजही ते शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ आहेत, त्यानी नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री तथा शिबसेना पक्षप्रमुख उध्वसाहेब ठाकरे, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिबसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते याणा दिले आहे.
त्यांच्या नियुक्तिबद्दल रमेश भिलकर, बंडू पारखी, सुधीर ननावरे, किशोर उकुंडे, उमेश हिंगे, यशवंत वाघे, संजय खाटिक, रोशन जुमड़े, योगेश सहारे, प्रमोद राउत, शुभम बारसागड़े, रवि सातपुते, गुणवंता चटपकार, अंकुश जुमड़े, अमर वांढरे, प्रकाश सातपुते, रेवन साठोने, लखन चटपकार, यानी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here