राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे धरणे आंदोलन

0
319

राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे धरणे आंदोलन

राजुरा 4 ऑगस्ट : राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ ( इंटक ) च्या वतीने केंद्रीय अध्यक्ष एस. क्यू. झामा यांच्या मार्गदर्शनात महामंत्री के. के. सिंह यांनी वेकोली स्तरावर सुचना दिल्या. 1 ऑगस्ट ला दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात आर. शंकरदास, क्षेत्रीय अध्यक्ष आणी विश्वास साळवे, क्षेत्रीय सचिव यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन बंडू लांडे यांनी केले तर शंकरदास यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. आभार सीताराम रामभवन यांनी केले. या धरणे आंदोलनात सुधीर अमराज, क्षेत्रीय वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष, ईलियास खान क्षेत्रीय कार्यकारी अध्यक्ष, मोतीलाल वर्मा, क्षेत्रीय कार्यकारी अध्यक्ष, होमदेव चन्ने, क्षेत्रीय उपाध्यक्ष, सुरेश डाहुले, क्षेत्रीय उपाध्यक्ष, एम संपतकुमार, क्षेत्रीय उपाध्यक्ष, रवींद्र कुमार त्रिपाठी, नामदेव भोयर, अनंत एकडे, सुरेश मुठ्ठलकर, महाकाली राजम, आ. एम. वानखेडे, विश्वजीत सिंह, जगतपाल, विनोद कावळे, चुनबात, सुशील वाघमारे डी. आर. वैद्य, सुरेंद्र गीते, दुर्गाराज आरेकर, प्रज्वल मीनमुले, गणेश लडके, अनिल राखुंडे, चंद्रशेखर सातपुते, श्रीकांत मोरे, घनश्याम लांडे, उषा उंबरे, सुमित्रा उरकुडे, संगीता हिवराले, सुनिता मोरे, रुकसाना, अर्पना नरड, तसेच सर्व क्षेत्रीय उप क्षेत्रीय इकाई चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठयासंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here