घुग्घुस शहरातील नवनियुक्त दुर्गा माता चौकाच्या फलकाचे अनावरण 

0
337

घुग्घुस शहरातील नवनियुक्त दुर्गा माता चौकाच्या फलकाचे अनावरण

दि.३ मार्च २०२३ शुक्रवार रोजी घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडिया व पुराना बस्थानक ओळखणारे आता तिथे दुर्गा माता चौक फलकाचे अनावरण भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फलकाची सामुहिक वंदना, पुजा करण्यात आली.घुग्घुसच्या राजा गणेश मंडळातर्फे प्रसिद्ध पुराना बस्थानक जवळ फलक लावण्यात आले.
यावेळी भाजपाचे कार्यकर्ता व घुग्घुस राजा गणेश मंडळाचे सदस्य व व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here