मराठा शिवमुद्रा संघटना चंद्रपूर यांच्याकडून डॉ. होळी साहेब तहसीलदार राजुरा यांचा सत्कार

0
244

मराठा शिवमुद्रा संघटना चंद्रपूर यांच्याकडून डॉ. होळी साहेब तहसीलदार राजुरा यांचा सत्कार

अंकुश नागुलवार

राजुरा: डॉ. होळी साहेब हे मागील साडेतीन वर्षापासून राजुरा येथे तहसीलदार पदावर कार्यरत आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून कार्य पार पाडले, व गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडवल्या, आतापर्यंतचे तालुक्यातील सर्वात लोकप्रिय तहसीलदार म्हणून ओळखल्या जात आहेत,कोरोना काळातही अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्यांच्याच कार्याचा गुणगान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना उपस्थित मराठा शिवमुद्रा संघटनेचे राज्य प्रवक्ते श्री राम इंगळे,श्री आत्राम सर, टेकाम सर, श्री प्रदीप हंबर्डे, श्री भालचंद्र झेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here