घुग्घुस शहरात मुन्नूरुकापू समाजाकडून आमदार को.चंदर (तेलंगाना) यांचे स्वागत

0
585

घुग्घुस शहरात मुन्नूरुकापू समाजाकडून आमदार को.चंदर (तेलंगाना) यांचे स्वागत

 

मुन्नुरुकापू बहुउद्देशिय सामाजिक संस्था घुग्घुस कार्यालयात दिनांक १० सप्टेंबर २०२२ शनिवार दुपारी ३:५० वाजता रोजी माननीय श्री.आ. कोरुकंटी चंदरजी (तेलंगाना) चे रामागुंडम विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांचे घुग्घुस मुन्नुरुकापू समाजातर्फे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मा.आ.कोरुकंटी चंदरजी त्यांच्याकडून आश्‍वासन देण्यात आले,की महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस निवासस्थान असलेले तेलंगानातील बसलेले नागरिकांसाठी येण्या,जाण्या करिता बससेवा मिळण्याची चर्चा केली. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ते तेलंगणा शिक्षणासाठी जाना रे विद्यार्थांना होनारा त्रास सहन करावे लागत असल्याने मुख्यमंत्री सोबत चर्चा करून मदत करण्याचे आश्वासन दिले.
की गोदावरीखानी येथून घुग्घुस बससेवा सुरू करण्यात येणार? असी मागणी घुग्घुस मुन्नुरुकापू समाजाकडून करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्धम, शहराध्यक्ष गोपाल थोटा, मोगली लक्काकुला, व्यंकटेश थोटा, श्रीनिवास लक्काकुला, तिरुपती लक्काकुला, मेटा ओडल, कंदुनुरी तिरुपती, बोलिशेट्टी चंदू, पुरेली रंगैया, पुरेल्ली राजम, मेडा ओदेल, रापेली ओदल,तोटा शंकर, राकेश डिंडीगाला,कंनदुरी श्रीनिवास, बतीनी रविंद्र, पुरेली तिरुपती, बत्तीनी सुरेश, चंदाकुमार,पुरेली लक्ष्मण तसेच समाजाच्या महिला समितीनेही त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here