चंद्रपुरातील जनता कर्फ्युचा वंचित बहुजन आघाडी कडून निषेध

0
540

चंद्रपुरातील जनता कर्फ्युचा वंचित बहुजन आघाडी कडून निषेध

प्रतिनिधी:-

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वारंवार होणाऱ्या जनता कर्फ्यु सारख्या गरीब वर्गाला भिकेला लावणारे कारस्थान पालकमंत्री साहेब करत आहेत त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, जिल्हा चंद्रपुर तर्फे आज जनता कर्फ्यू विरोधात आंदोलन करण्यात आले.

जनता कर्फ्यू चा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव मा. कुशलभाऊ मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धिरज बांबोडे शहर अध्यक्ष मा.बंडूभाऊ ठेंगरे, रूपचंद निमगड़े, रामजी जुनघरे, सुभाषचंद्र ढोलने, सुभाष थोरात, सोनल वाळके, रमेश ठेंगरे, सुमित मेश्राम, छोटू दहेकर, कृष्णक पेरकावार, अशोक पेरकावार, सुनील भसारकर, विष्णु चापड़े, प्रणीत तोड़े, अक्षय लोहकरे, विशेष निमगडे, यशवंत गायकवाड़, सुरेश वेस्कडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here