मोहाळी येथिल ग्रामसेवक एन यु कसारे यांना शाल श्रिफळ देउन निरोप—

0
420

मोहाळी येथिल ग्रामसेवक एन यु कसारे यांना शाल श्रिफळ देउन निरोप—
*वंचित आघाड़ी शाखा मोहाळी (मो)* येथील ग्रामसेवक एन यु कसारे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये एक हाती सत्तेला न जुमानता गावातील सिमेंट रोड ,नाली, पाणीपुरवठा नळ योजना , शुध्द पाण्याचे सयंत्र , हाँयमाँस लाईट, स्मशान भमी सुशोभिकरण , अशी अनेक कामे योग्यरित्या पुर्ण करण्याचे काम केले
घरकुल योजणेचा सार्वधिक लाभ लोकांना मिळावा याकरीता सदैव प्रयत्नरत राहले , स्वच्छ भारत अभियान अतर्गत स्वच्छालय योजनेला प्राधान्य दिले , गावातील कचरा गोळा करण्याकरीता कचरा गाडीची व्यवस्था केली सर्वसामान्य लोकांची कामे कुठलाही दुजाभाव न करता सर्वसामान्याशी मिळुन मिसळुन गावाच्या विकासाला महत्व दिले असतांना कोरोणा काळात गावामध्ये करोणा शिरकाव होऊ नये म्हणुन आणि गावातील लोक कोरोणामुळे बाधीत होऊ नये म्हणुन वेळोवेळी योग्य उपाय योजना करीत गावामध्ये कोरोणा साखळी तोडण्याचे काम केले
गावातील विकास हाच उद्देश बाळगले त्याकरीता वंचित बहुजन आघाड़ी शाखा मोहाळी ( मो ) चे वंसताजी दडमल यांचे हस्ते शाल श्रिफळ देऊन निरोप देण्यात आले व नव नियुक्त ग्रामसेवक आर .आर केळे यांचे स्वागत धर्माजी गराडकार यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष अश्विन मेश्राम , विरू गजभे , दिवाकर वासनिक , देवेश गेडाम , राजु गजभिये , धनराज अलोने ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here