एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल वरोडाची विद्यार्थिनी मेरिट लिस्ट मध्ये

0
1177

एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल वरोडाची विद्यार्थिनी मेरिट लिस्ट मध्ये

 

 

मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात राजुरा तालुक्यातुन अनुसूचित जाती (sc) प्रवर्ग मधून प्रथम मेरिट येत कु. क्षमा दिनेश घागरगुंडे हिने आपल्या, गावाचे, केंद्राचे, समाजाचे तसेच आई वडिलांसह, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही नाव लौकिक केले आहे. त्याबद्दल तिच्या या उज्वल यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिने 91.60 टक्के गुण प्राप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here