विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत बिबी येथे समुपदेशन कार्यक्रम संपन्न

0
472

विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत बिबी येथे समुपदेशन कार्यक्रम संपन्न

 

 

बिबी : विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत बिबी पंचायत समिती कोरपना मधील पशुसंवर्धन विभाग, मदर डेअरी पशुपालक, उमेद महिला बचत गट व माविम बचत गट यांचे करिता समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाला विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष आशिषजी शुक्ला, प्रमुख पाहुणे उमेदचा अर्चना बोनसुले, माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर , डॉ.संदीप राठोड पशुधन विकास अधिकारी (विस्तार),फिरते पशुचिकित्सालय गडचांदूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ.दिपक नागले, डॉ. जगदीश बोढे, डॉ हरीदास ढेंगळे अनवेनवार प्रभाग समन्वय, बिस्वास मदर डेअरी, ज्ञानेश्वर मोरे मदर डेअरी, पोऊरर प्रमुख उदय काकडे,इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमास १२२ लोकांनी व महिलांचा सहभाग होता कार्यक्रमाला डाखरे, सोनटक्के, बोधे, आशिष रागीट व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डॉ जगदीश बोढे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here