रस्ते अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणीचा करुण अंत

0
578

रस्ते अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणीचा करुण अंत

राजुरा : आज राजुरा गडचांदूर मार्गावरील आर्वी दर्गा जवळ दुचाकीस्वार दोन तरुणींचा करुण अंत झाल्याची माहिती आहे. राजुरा येथे महाविद्यालयीन परीक्षेसाठी जात असताना हा अपघात घडला. सदर युवती हरदोना जवळील निंबाळा येथील रहिवासी असून मृतक तरुणीचे नावे मेश्राम व झाडे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हिरो कंपनीची मायस्ट्रो एम एच 34 बीजे 1124 या दुचाकीने राजुरा ला येत असताना अपघात घडला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here