हिंगणघाट येथे शरद पवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

0
400

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट येथे शरद पवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वर्चुअल रॅलीचे आयोजन

हिंगणघाट:- 12 डिसेंबर 2020
देशाचे नेते महाराष्ट्राचे कर्णधार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 80 वा वाढदिवसाचे थेट प्रक्षेपण वर्च्युअल रॅली मुंबईतून प्रसारित करून हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय ,शिवसेना , महाविकास आघाडी ,विदर्भ राज्य आघाडी ,वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह केक कापुन वाढदिवस हरिओम सभागृह येथे जल्लोषात साजरा करण्यात आला राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे ,झेन मास्टर शाहू बुद्धी धम्मा जापान यांच्या हस्ते केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिवाकर गमे ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष पंढरी कापसे, विदर्भ राज्य आघाडीचे अनिल जवादे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक रामटेके ,हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विनोद वानखेडे, भारतीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालु महाजन, रा.काँ.पा चे हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, रा. काँ.पा च्या शहर महिला अध्यक्ष मृणाली रिठे ,वर्धा जिल्हा महिला आघाडीच्या सौ.सविता मुंगले ,सौ स्वाती दौलतकर ,समुद्रपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.नंदा साबळे ,समुद्रपूर तालुका राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष पंकज बचाटे, शिवसेनेचे राजू खुपसरे, सतीश ढोमणे, बालू अनासने, श्रीधर कोटकर ,भोला सिंग चव्हाण ,मुन्ना त्रिवेदी ,शंकर मोहमारे, काँग्रेसचे पुरुषोत्तम गोहणे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मिर्झा दौलत बेग, आरिफ भाई, हरिदास काटकर, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, नगरपरिषद हिंगणघाटचे गटनेता सौरभ तिमांडे,समुद्रपूर नगरपंचायत गटनेता मधुकर कामडी, नगरसेवक राजू उमरे, आशिष अंड्रस्कार, राहुल लोहकरे, ज्येष्ठ नागरिक सुधीर खडसे ,ऍड. तुकाराम मुंडे, शालीकराव डेहणे ,सुरेश डांगरी, अनंता साबळे ,राजू मडावी, अरुण भोरे, संतोषराव तिमांडे, राजू रिठे,निखिल वाङमलवार, तात्या बालपांडे ,सुरेश पांगुळ, दशरत नगराळे, पंजाबराव भानखेडे,सरपंच विजय बोरकर, सतीश वानखेडे,राजू मानकर, संजय ढोकपांडे, ईश्वर सुतारे, मकसूद बावा ,गणपत दांडेकर, दिनेश वाघ,भोला निखाडे, अमित गोरे,अनिल दौलतकर, गिरीश कुबडे, सेवक खेडकर, शेख अहमद शेख मौलिक, अजय कांबळे,पोगले सरपंच ,किरीट शेजपाल ,दिलीप निमजे, दीपक पाटील,आशिष हरबुडे, विठ्ठल गुळघाणे ,राजू भाईमारे,गजानन मस्के ,प्रतीक टोपलमोडे ,गौरव घोडे ,शकील अहमद, नाजिर अली, निखिल पेंदाम, ईश्वर चंदनखेडे ,अशोक थुटे,सरपंच प्रशांत खोडनकर, बाळकृष्‍ण भट, हरीदास तळवेकर, गजानन सातपुते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गौरव घोडे ,हरीश काळे, अमोल त्रिपाठी ,अभिषेक आंबटकर, राहुल कोळसे ,युवराज माऊसकर, कपिल पुसदेकर, चारुदत्त पाटील,जितेंद्र कहूरके,संदेश ससाने, शुभम पिसे, दानिश शेख ,अजय बुरीले ,पवन काकडे, शाहरुख बक्ष ,प्रवीण जनबंधू, गजू बेले इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here