भाजप अनुसूचित जमाती आघाडी ची कार्यकारणी घोषित
आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
तालुका प्रतिनिधी
चिमूर
भारतीय जनता पार्टी तालुका चिमूर च्या संघटनात्मक बांधणीत अनुसूचित जमाती आघाडी ची कार्यकारणी घोषित करून आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
भाजप अनुसूचित जमाती आघाडी तालुका अध्यक्ष गजानन गुळधे, महामंत्रीपदी विकास रंदये,सुरेश खडसंग, प्रमोद श्रीरामे, उपाध्यक्ष पदी अमर गायकवाड, दुधराम श्रीरामे, गोसाई जीवतोडे,अविनाश सोनवाणे, संजय चौधरी, संजय नागोसे सहसचिव पदी आशिष जीवतोडे, चंद्रभान घरत, रामेश्वर सावसाकडे, गोपाल जीवतोडे व सदस्य गुणवंत गायकवाड,अरविंद घरत,अनिल बारेकर, हरिदास धारणे,हरिदास धारणे, जलील कुंभारे , प्रकाश चौधरी, महेंद्र पेंदाम ,राजू नैताम, विकास श्रीरामे , हरिदास मडावी,राजू उईके,बंडू सावसाकडे,कवडू चौखे,अमोल गजभे संजय आत्राम यांची निवड करून कार्यकारणी घोषित करण्यात आले.
आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, अनुसूचित जमाती आघाडी तालुका अध्यक्ष गजानन गुळधे ,भाजप जीप क्षेत्र प्रमुख प्रविण गणोरकर ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.