किरण घाटे यांना काेराेना याेध्दा विशेष सन्मानपत्र बहाल!

0
723

किरण घाटे यांना काेराेना याेध्दा विशेष सन्मानपत्र बहाल!

चंद्रपूरच्या अजय दुर्गेंसह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन

🟣🟥🟢चंद्रपूर🟢🟡🟤🟧प्रतिनिधी🟧🟥उपराजधानी नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली समाजाचे सर्वेसर्वा अजयजी धाेपटे यांनी नुकतेच नागपूर मुक्कामी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील पत्रकार किरण घाटे यांना काेराेना याेध्दा म्हणून स्म्रूतीचिन्ह व विशेष सन्मान पत्र बहाल केले आहे .विशेष उल्लेखनिय बाब अशी की गत वर्षी पुण्याच्या एका नामांकित संस्थेकडुन किरण घाटे यांना सन्मानपत्र देवून गाैरविण्यांत आले हाेते.🟧🟡🟣🟤🟢🟤🟢सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बाबत त्यांना सन्मान पत्र देण्यांत आले हाेते.🟧🟣🟥🟢🟤🟥🟢🟣🟧🟡सामाजिक कार्यात सदैव अग्रकमी असणारे चंद्रपूरातील अजय दुर्गे यांनी पत्रकार किरण घाटे यांना विशेष सन्मान पत्र प्राप्त झाल्या बद्दल त्यांनी त्यांचे एका संदेशातुन अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभकामना दिल्या आहे .चिमूरचे नितिन लाेणारे , संदीप बाेबाटे , शंकर चव्हाण , अमर राठौड़ यानी सुध्दा किरण घाटे यांचे अभिनंदन केले आहे.🟧🟥🟢🟡🟤🟣🟤🟡🔴🟡समाजातील ज्वलंत प्रश्नावर नेहमीच किरण घाटे यांनी आपल्या लेखनीतुन प्रकाश झाेत टाकला असल्याचे पत्रकार शंकर चव्हाण यांनी त्यांना पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here