महाराणा प्रताप राजपूत युवा मंच च्या नवीन कार्यकारिणीची स्थापना

0
647

महाराणा प्रताप राजपूत युवा मंच च्या नवीन कार्यकारिणीची स्थापना

 

चंद्रपूर : महाराणा प्रताप राजपूत युवा मंच च्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष पदी भानु प्रताप सिंग, तर सचिव पंकजसिंग दीक्षित, उपाध्यक्ष सूरज सिंग सिंगर, कोषाध्यक्ष कलशसिंग बैस, सहसचिव शुभम सिंग जंवर, सहसचिव शशांकसिंग बैस, सहसचिव सुरजसिंग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.

उपस्थित सदस्यांनी नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकूर दशरथसिंग, अभयसिंग कचवाह, जयसिंग ठाकूर, राजेश ठाकूर, करणसिंग गवळपंची, विशालसिंग गहेरवार, सुनील बैस, करणसिंग बैस, अंकित चौहान, आशुतोष बैस, हेमंतसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here