चंद्रपूर गाेलबाजारातील हनुमान टी कंपनीला आग ; दुकाणातील सामानाची झाली राखरांगाेळी

0
488

चंद्रपूर गाेलबाजारातील हनुमान टी कंपनीला आग ; दुकाणातील सामानाची झाली राखरांगाेळी

🟡🟣चंद्रपूर🟢किरण घाटे🟡चंद्रपूर शहराच्या गाेल बाजारातील हनुमान टी कंपनीला शुक्रवार दि.१९ फेब्रुवारीला मध्यरात्री अचानक आग लागुन त्यात अंदाजे चार ते पांच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या दुकाणाचे मालक उमेश भाऊराव वानखेडे यांनी आज आमचे प्रतिनिधीस सांगितले.🟢🟡🟣🔶🟤🔴🔵🟠🔵सदरहु आगीत दुकाणातील संपूर्ण मालाची व वस्तुंची राखरांगाेळी झाली असल्याचे प्रत्यक्षात घटनास्थळी द्रूष्टीक्षेपात पडले.🟡🔵🟢🟣🔶🔶🔴🟤🟠रात्रीच्या पाेलिस गस्तीत पाेलिसांना ही आग दिसताच त्यांनी तातडीने घटनास्थळी फाँयरब्रिगेड बाेलावुन उपरोक्त आग विझविली. 🟠🔶🔵🟡🟣🟤🟢🟢🔴गाेलबाजारात अश्याच प्रकारच्या चार पाच आगीच्या घटना या पुर्वि देखिल घडल्या असल्याचे नागरिकांनी घटनास्थळी या वेळी सांगितले. हनुमान टी कंपनीच्या आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. 🟣🔴🔶🟡🔵🟤🟤🟢🟢परंतु ही आग विझवली नसती तर गाेलबाजारातील अनेक दुकाणांना या आगीची झळ पाेहचली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here