स्व.नागोराव करपे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रामनवमी निमित्य शरबत, बुंदा वाटप

0
529

स्व.नागोराव करपे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रामनवमी निमित्य शरबत, बुंदा वाटप

 

 

सर्व हिंदुन्चे श्रध्दास्थान अयोध्यापती मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव काल राममंदिर गोंडपिपरी येथुन शहरात भव्य रॅली काढून साजरा करण्यात आला. रामंमदिर देवस्थान चे नवनियुक्त पदाधिकारी यांनी थाटात शोभयात्रेचे नियोजन केले होते.

शहरात काल जय श्री राम च्या नाऱ्यांनी शहर दुमदुमले होते.
गोंडपिपरीचे माजी सरपंच स्व.नागोराव करपे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक भावनेतून श्री रामभक्तांकरिता काल श्री संदिप करपे यांनी स्वखर्चातून शरबत व बुंदा वाटप केला.
यावेळी श्री संदिप करपे,ठाणेदार राजगुरू साहेब, उपनगराध्यक्ष सारिका मडावी,राममंदिर देवस्थान अध्यक्ष निलेश संगमवार,सचिव आनंदराव झाडे,उपाध्यक्ष नाना येलेवार यांच्यासह हजारो श्री राम भक्तांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here