खिरडी येथे पेवर ब्लॉकचे भूमिपूजन सोहळा संपन्न

0
497

खिरडी येथे पेवर ब्लॉकचे भूमिपूजन सोहळा संपन्न

 

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते खिरडी येथे पेवर ब्लॉकचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना पेचे, माजी सरपंचा अनुसया कोटणाके, माजी उपसरपंच पुरुषोत्तम राजूरकर, आनंदराव सलाम, माजी ग्राम पंचायत सदस्य नत्थु मालेकार, रामदास ढवस, ग्रामसेविका उईके, तमूस अध्यक्ष धनराज मालेकार, मोहन ढवस, गंगाधर किंनाके, रविंद्र मुक्के, जिल्हा परिषद प्रा. शाळेचे मुख्याध्यापक मामिडवार, पांडे सर, विठ्ठल गोहने, मारोती आंबडकर, दीपक खेकारे तसेच गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त ग्रामवासी यांनी सुभाष धोटे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सुभाष धोटे यांनी 50 लाखाचे काम दिल्याबद्दल समस्त ग्रामवासी यांनी त्याचे कौतुक केले. ग्रामीण भागाचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन धनराज मालेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here