अमराई वार्डातील कचरा साफ करा…सामाजिक कार्यकर्ता महेंद्र बाग

0
536

अमराई वार्डातील कचरा साफ करा…सामाजिक कार्यकर्ता महेंद्र बाग

 

 

घुग्घुस येथील अमराई वार्डात उडीया मोहल्ल्यातील शौचालय परिसरातील कचरा साफ करावा तसेच नाली साफ करनारे कामगार येत नसून घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात मा.मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता महेंद्र बाग,बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा उषाताई आगदारी,कांता बाग, वनिता निहाल, सुतो बाग परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here