महात्मा गांधी विद्या मंदिर आणि महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
552

महात्मा गांधी विद्या मंदिर आणि महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जापनीज इन्सेफेलाईटीस (J E) लसीकरण मोहीम


गडचांदूर : महात्मा गांधी विद्या मंदिर आणि महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. चीताडे मॅडम, उपप्राचार्य आकनुरवार, काकडे सर, महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी मुख्याध्यापिका सौ. भालेराव मॅडम महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री धनराज मालेकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन धनराज मालेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुचिता देरकर यांनी मानले.

तसेच जापनीज इन्सेफेलाईटीस लसीकरण मोहीम घेण्यात आली. १ते१५ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्याकरिता आरोग्य अधिकारी डॉ. ताकसांडे मॅडम, आरोग्यसेविका राठोडताई व आरोग्य कर्मचारी वर्ग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here