चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेशी संबंधित प्रश्न आज आमदार जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला 

0
443

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेशी संबंधित प्रश्न आज आमदार जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला 

 

चंद्रपूर येथे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न आहे. त्याविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्या प्रसंगी मी सुद्धा प्रश्नाला जोड प्रश्न उपस्थित केले, काही दिवसापूर्वी मा. मंत्री महोदयांनी शासकीय वैद्यकीय निर्मानधीन महाविद्यालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली असे असतांना सुद्धा जिल्ह्यात आरोग्य सेवेशी संबंधित अनेक प्रश्न आहे. अशात रुग्णालयाचे पूर्ण निर्माण कधी होणार ? कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याचे 8 ते 9 महिन्याचे थकीत वेतन कधी होणार ? महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय तसेच जिल्ह्यात नियमित औषध पुरवठा होण्यासाठी काय उपाययोजना करणार ? इत्यादी प्रश्न सभागृहात आमदार जोरगेवार यांनी उपस्थित करून मा. मंत्री महोदयांना कधी पर्यंत जिल्ह्याचे आरोग्य सेवेशी संबंधित प्रश्न सुटणार आहे या विषयी विचारणा केली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here