फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
235

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

🟪उस्मानाबाद 🔲किरण घाटे🟥🟫उपळा (मा.) येथील केंद्र प्रमुख अनुरथ नागटिळक यांचे पुत्र पृथ्वीराजला हुमनाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात बिएएमएस प्रथम वर्षास प्रवेश मिळाल्याबद्दल आणि बिएसएन एल सेवानिवृत्त जिल्हा दुरसंचार व्यवस्थापक .मनोहरराव सुर्यवंशी यांची कन्या डॉ.प्रणाली मनोहरराव सुर्यवंशी (बिएएमएस) सध्या मौजे देवकुरळी ता.तुळजापुर येथील आरोग्य उपकेंद्रात सिएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी) पदावर कार्यरत असुन ता.ईस्लामपुर जि.सांगली येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात एमडी (बालरोग तज्ञ) या शाखेत प्रवेश मिळाल्याबद्दल फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण घेणे गरजेचे असुन शिक्षणाशिवाय पर्याय नाही.🟪🔲🟫🟫🟥🟥⬜🟪🔲🟪♦️गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन व शुभेच्छा देतांना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.🟥🔲🟥🟪🟫🔲🟪🟫🟪🔲♦️या वेळी प्रामुख्याने धनंजय वाघमारे,नागनाथ गोरसे ,आनंद समुद्रे,बापु कुचेकर,गणेश रानबा वाघमारे,संपत शिंदे,स्वराज जानराव,अनुरथ नागटिळक अन्य इतर उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here