राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव प्रविन काकडे यांच्या जन्मदिवसानिमित्त गरजू रुग्ण, नागरिकांना ब्लँकेट तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

0
414

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव प्रविन काकडे यांच्या जन्मदिवसानिमित्त गरजू रुग्ण, नागरिकांना ब्लँकेट तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

 

कोरपणा, प्रवीण मेश्राम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर ता. कोरपणाच्या वतीने प्रविण काकडे जिल्हासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णलय गडचांदूर इथे गरजू रुग्णांना , नागरिकांना ब्लँकेट भेट तसेच जिजामाता बालगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. जन्मदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून गरजू लोकांना एक हात मदतीचा पुढे करून मदत करणे हीच खरी मानव सेवा. या उद्दात भावनेने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी राजुरा विधानसभा प्रमुख अरुन निमजे, ता. प्रमुख शरद जोगी, जिल्हाउपाध्यक्ष सुनील अरकिलवार, ता. प्रमुख अल्पसंख्यांक मुनीर शेख, करणसिंग भूराणी, प्रविण मेश्राम, नितेश भिवापूरे, आकाश वराटे, सदानंद गिरी, कार्तिक शेरकी, आकाश ताडे, अभिषेक तुरानकर, सतिश बिडकर, अरविंद वाघमारे, मयूर एकरे, वैभव गोरे, सलीम शेख, अशोक बोधे, गणेश लोंढे, प्रविण कोल्हे, सूरज जुनघरे, मयूर गारगेलवार, मंजीत राम तथा इतर पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here