पिपर्डा येथे वसंतराव नाईक कृषी विचारपिठ भवनाचे भुमीपुजन संपन्न

0
375

पिपर्डा येथे वसंतराव नाईक कृषी विचारपिठ भवनाचे भुमीपुजन संपन्न

 

कोरपना, प्रवीण मेश्राम

कोरपना येथून जवळ असलेल्या पिपर्डा याठिकाणी तांडा वस्ती सुधार योजना सन 2019 20 निधीअंतर्गत ग्रामपंचायत पिपर्डा यांनी शासनाला तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत 30. 1. 2019 ला प्रस्ताव सादर करून त्या ठिकाणी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कृषी विचारपीठ इमारत तसेच नामदेव चव्हाण त्यांच्या घरापासून इंदल राठोड यांच्या घरापर्यंत नाली बांधकामासाठी निधीची मागणी केली होती महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय बहुजन कल्याण तांडा सुधार योजना अंतर्गत 18 मार्च 2020 रोजी प्रशासकीय मान्यता व शासनानेनिधी उपलब्ध करून दिला यामुळे पिपर्डा या ठिकाणी वसंतराव नाईक कृषी क्रांतीचे शिल्पकार यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी कृषी विचारपीठ इमारत भूमिपूजन जि प सदस्य सौ कल्पना ताई पेचे यांच्या शुभहस्ते सिंधुताई आस्वले उपसभापती प. स.यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स आबीद अली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रभान तोडासे उत्तम पेचे पंचायत समिती सदस्य संभा कोवे श्याम रणदिवे खुशाल राठोड संजय जाधव दौलत राठोड कधीर बेगविठ्ठल कृजनकर बजारांसमाजाचे नाईक सुधाकर राठोड प्रशासक दुधे ग्रामसेवक शेंडे यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते पिपर्डा येथिल विमुक्त भटक्या जमातीच्या बजारां समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here