गावस्तरीय सोयाबीन ग्राम बिजोउत्पादन कार्यक्रम

0
262

गावस्तरीय सोयाबीन ग्राम बिजोउत्पादन कार्यक्रम

विर पुणेकर

आज दिनांक- 06 सप्टेंबर 2020 रोजी रविवार वेड 6:12 ला बाबापुर सुरेश बावणे कृषी सहायक, राजुरा यांचा नेतृत्वाखाली गावात गावस्तरीय सोयाबीन ग्राम बिजोउत्पादन कार्यक्रम प्रशासना कडून राबण्यात आला.
हा कार्यक्रम प्रशासना कडून प्रत्येक गावात कृषी सहायक यांचा हस्ते राबण्यात येत आहे। ह्या कार्यक्रमा चे मूड उद्देश मणजेल खरिप हंगाम२०२०मध्ये पेरलेले सोयाबीन बियाणे स्थानिक पातळी वर जतन करून पुढील खरिप २०२१ हंगामासाठी वापरकरणे बाबत असा आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here