चंद्रपूर मध्ये सेंट्रल कोन्सिल ऑफ वि. सि. ए आणि पि. सि. ए. दिवस साजरा

0
312

चंद्रपूर मध्ये सेंट्रल कोन्सिल ऑफ वि. सि. ए आणि पि. सि. ए. दिवस साजरा

राजु झाडे
चंद्रपूर 6 सप्टेंबर2020 ला अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, चंद्रपूर तर्फे सेन्ट्रल कौन्सिल ऑफ वि सि ए आणि पि सि ए दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस गरीब मुलांना बिस्कीटे वितरण करण्यात आले. तसेच वृक्षरोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश सुद्धा देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मंदाताई पडवेकर यांनी केले . कार्यक्रमाच्या वेळी प्रितिताई रामटेके आणि सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here