ग्रामपंचायत खीरडी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी धनराज मालेकर यांनी बिनविरोध निवड

0
490

ग्रामपंचायत खीरडी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी धनराज मालेकर यांनी बिनविरोध निवड

कोरपना : ग्राम पंचायत खीरडी येथे आज दिनांक 26/10/2021रोज मंगळ वार ला ग्राम सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून धनराज नत्थुजी मालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर सभेला ग्राम पंचायत प्रशासक लहानगे, ग्राम सेविका उईके तसेच गावातील सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही निवड बिनवरोध झाल्याने सर्व गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here