एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालय व नेहरु युवा केंद्र चंद्रपुर द्वारा स्वच्छता अभियान कार्यक्रम

0
534

एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालय व नेहरु युवा केंद्र चंद्रपुर द्वारा स्वच्छता अभियान कार्यक्रम

 

फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथील रासेयो विभाग, नेहरू युवा केन्द्र चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार च्या निदेशा नुसार स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर २०२१ या काळात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ विद्या जुमडे यांच्या मागदर्शनात रेल्वे स्टेशन, बसस्थानक परीसर,अचंलेश्र्वर गेट, गुरु द्वारा , बौध्द विहार रोड परीसर ,महाकाली मदिंर परीसर ,जिल्हा कारागृह मागील रोड परीसर व महाविद्यालया समोरील रोडवर पडलेले प्लास्टिक बाॅटल , प्लास्टिक कचरा, चीपचे व गुटख्याचे रॅपर उचलून स्वच्छता अभियान कार्यक्रम रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,सह कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुवर्णा कायरकर
नेहरु युवा केंद्र चंद्रपूर येथील नेहरू युवा केंद्र अधिकारी मा. समशेर सुबेदार, ताडाळी येथील उपसरपंच मा.चामरे व नेहरु यूवा केन्द्र येथील स्वयंसेवक, एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथील निवडक स्वयंसेविका कुमारी एकता पडोळे,आचल आत्राम,रीया चांदेकर, वैष्णवी माडंवकर, यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान कार्यक्रम यशस्वी राबविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here