शिवसेना जिल्हा उपप्रमुख भाजपा मार्गावर* *गोंडपिपरीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

0
378

 

*शिवसेना जिल्हा उपप्रमुख भाजपा मार्गावर*

  • *गोंडपिपरीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

गोंडपिपरी-

“सत्तेसाठी वाटेल ते” या वाक्याला पदराशी बाळगून गोंडपिपरितील नेत्यांच्या पाऊल खुणा दिसू लागल्या आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता मधे चढाओढ सुरू झाली आहे.लवकरच शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे भाजपात जाणार असून साऱ्याच निवडणुका कमळ याच निवडणूक चिन्हावर लढविल्या जाईल या चर्चेला गोंडपिपरी शहरात उधाण आले आहे. “सुबह का भुला शाम को घर आ जाये उसे भूला नहीं कहते” संदिप करपे यांची घर वापसी झाल्यास तालुका प्रमुख सुरज माडुरवार व नव्याने सेनेत प्रवेश घेतलेले शिवसैनिक काय भूमिका घेतील अशी चर्चा पंचक्रोशीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here