शासनाला प्रचंड प्रमाणात महसुल मिळेल व दारुच्या भराेश्यावर अनेक सहराेजगार सुरु हाेईल चंद्रपूरच्या अजय दुर्गेंची प्रतिक्रिया ! 

0
1839

चंद्रपूर – : चंद्रपूर जिल्ह्यातील एफ्रिल २०१५पासून लागू करण्यांत आलेली दारुबंदी नुकतीच शासनाने उठविली आहे .तसा राज्य मंत्री मंडळाच्या कँबिनेट बैठकित निर्णय सुध्दा झाला आहे .

.दारुबंदी या जिल्ह्यातील हटल्यामुळे काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी आपला विरोध देखिल दर्शविला आहे .

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात दारु सुरु केल्याने शासनाला माेठ्या प्रमाणात महसुल मिळु शकेल व या दारुच्या भराेश्यावर सहराेजगार मिळेल .एव्हढेच नाही जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर अंकुश बसेल व विषारी व नकली दारुपासून लाेकांचा बचाव हाेईल .सामाजिक हित जाेपासत शासनाने घेतलेला निर्णय याेग्य असल्याची प्रतिक्रिया शहरातील यंग चांदा ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडी प्रमुख अजय लहानुजी दुर्गे यांनी काल व्यक्त केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here