वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रेणुकादेवी मुळे गेला एका कामगाराचा जीव

0
412

वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रेणुकादेवी मुळे गेला एका कामगाराचा जीव

 

चंद्रपूर : आज 4/10/2021 ला चार वाजता नागपूर मधे हॉस्पिटल मध्ये नेता नेता 33 वर्षीय कामगार मोहम्मद अन्सारी यांचा मृत्यू झाला ड्युटी करत होते याआधी त्याला वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यावेळेस चार्ज वर असणारे डॉक्टर रेणुका देवी यांनी त्या पेशंट कडे दुर्लक्ष केले आणि रेफर दिले नाही उद्या तुम्हाला रेफर देईल असं त्यांनी रेफर देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर चंद्रपूर क्षेत्राचे एरिया वेल्फेअर मेंबर सेजुदिन शेख सुदामा यादव यादव घनश्याम यादव शरद धांडे यांनी डॉक्टर रेणुका देवी ला रेफर साठी आग्रह केला परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं व त्यामुळे दुसऱ्या दिवशी रेफर मिळाल्या मुळे नागपुर हॉस्पिटल मध्ये जाता जाता तो कर्मचार्‍याचा मृत्यू झाला यावर डॉक्टर रेणुका देवी आणि अन्य ये दोषी आहे त्यावर वेकोली कार्यवाही करेल का कार्यवाही नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एच एम एस संघटन चे वेल्फेअर मेंबर सेजुदीन एक सुदामा यादव क्षेत्रीय महासचिव नागेश रेड्डी जे सी सी शरद धांडे सेफ्टी बोर्ड मेंबर महगी यादव यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here