पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील भाजपाच्या अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

0
681

पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील भाजपाच्या अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात सचिन व्याहाडकर व अक्षय व्याहाडकर यांच्या सह अनेक युवकांनी बाधले शिवबंधन

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पिपरी देशपांडे येथील भाजपाचे युवा कार्यकर्त्यांसह सचिन व्याहाडकर,अक्षय व्याहाडकर व पवन पराग अर्जुनकार सह अनेक युवा कार्यकर्तानी भारतीय जनता पार्टीला रामराम करत शिवबंधन हाती बांधले आहे.जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे आशिष कावटवार व गणेश वासलवार यांच्या उपस्थीतीत युवा भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा वर्गाचा समावेश होता. जिल्हाप्रमुख संदिपभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्णा तालुक्यात शिवसेनेचा झंझावात जोरदारपणे सुरू असून कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. शिवसेना हा जनमानसातील तळागाळातल्या प्रत्येक घटकास सोबत राहात समाजकारण करणारा पक्ष असून केवळ आणि केवळ शिवसेनाच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते.यावेळी डॉ.अमोल बावणे,युवासेनेचे तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार ,उपसरपंच शंकर वाकूडकर व पिपरी देशपांडे येथील युवा कार्यकर्ते प्रशांत खरबनकर, चिंतामणी भाऊ अर्जुनकर, पंकज अर्जूनकर , बालाजी व्याहाडकर, पराग अर्जुनकर, सुमित

एनप्रेडीवार, मयुर व्याहाडकर. शुभम देशमुख, तन्मय व्याहाडकर ,अविनाश गोहने, नितेश बावणे, दीपक गुडपल्ले, नितेश गुडपल्ले, शुभम व्याहाडकर,ओमकार व्याहाडकर, साहिल व्याहाडकर, अनिरुद्ध गेडाम, विकास शेरकी, विश्वनाथ झाडे,अंकित तीमांडे, ताताजी व्याहाडकर, अनिकेत व्याहडकर. राजेश्वर देशमुख,व पराग भाऊ मोरे, स्वप्नील चौधरी प्रतिक पाल, प्रवीण गौरकर, प्रतीक व्याहाडकर, समीर गौरकार, संकर व्याहाडकर भास्कर गौरकार, आदी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here