गाडेगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0
396

गाडेगाव येथे भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन

कोरपना /प्रवीण मेश्राम
कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथील आज दिनांक 08/08/2021ला रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, शिवजन्मोत्सव समिती गाडेगाव , तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा ,यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरा करिता खालील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते..
पंकज पवार. समाज सेवा आले . जय पचारे रक्तकेंद्र तंत्रज्ञ . रोशन भोयर प्रयोगशाळा तंत्रज्ञ .योगेश जारोंडे अधि. परिचारक .लक्ष्मण नगराळे सहाय्यक . रुपेश घुमे वाहनचालक .डॉ. आर. जी.बावणेआलेवैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा .प्रकाश. बी. खामनकर आरोग्य सहाय्यक.
मेघा कोरडे CHO भोयेगाव . ओ.डी. पोपटे आरोग्य सेवक .वैशाली चन्ने . मंदा झाडे .किसन परचाके परिचर . भारत जीवने वाहन चालक .अनिता जेऊरकर आशा सेविका
शुष्मा हिरदेवें. आशा कार्यकर्ती याची या वेळी
अथक परिणाम घेत उपस्थित होते
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here