उपराजधानी नागपूरात साजरा झाला जडीबुटी दिन

0
529

उपराजधानी नागपूरात साजरा झाला जडीबुटी दिन

नागपूर -विदर्भ -किरण घाटे -विशेष प्रतिनिधी –आयुर्वेद शिराेमणी आचार्य श्री बालकृष्ण महाराज यांच्या जन्म दिनी नागपूर प्रभात याेगा महिला पतंजली याेग समिती (महाराष्ट्र पूर्व )च्या वतीने आज बुधवार दि.४आँगष्टला याेग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई काेसरे यांचे प्रमुख उपस्थित जडीबुटी दिन नागपूरात साजरा करण्यांत आला .या वेळी याेग प्रचारक साधना गर्ग यांना अम्रूत वेल (व्रूक्ष )देवून त्यांच्या उल्लेखनिय कार्याचा सन्मान करण्यांत आला . या शिवाय स्थानिक सुनिता भुक्ते यांनी याेग वर्गाशी जुळत अल्पकालावधीत अनेक कठीण समस्येंवर मात केेली . त्यामुळे त्यांचाही सत्कार याच कार्यक्रम निमित्त्याने करण्यांत आला .सत्कार कार्यक्रमा नंतर याेगा प्राणायाम व आसन वर्ग घेण्यांत आले. यात मायाताई काेसरे यांनी माेलाच्या मार्गदर्शनासह काही प्रात्याक्षिके उपस्थित महिलांना करुन दाखविली .कार्यक्रमाला या भागातील महिला जातीने हजर हाेत्या .कार्यक्रमाची सांगता अल्पाेहार कार्यक्रमाने झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here