डॉक्टर सुनील टेकाम यांना शहीदाचा दर्जा द्या.

0
893

डॉक्टर सुनील टेकाम यांना शहीदाचा दर्जा द्या.

” राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम भ्रष्टाचार विरोधी बूरो नई दिल्ली “चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश राठोड यांनी केली मागनी .

जगभरात कोरोनाचे संकट असताना कोरोनायोद्धे डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आशा वर्कर, नगरपालिका कर्मचारी आदिना वीरमरण आल्यास त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी “राष्ट्रीय मानवाधिकार अपराध एवंम भ्रष्टाचार विरोधी ब्युरो ,नई दिल्ली” चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष दिनेश राठोड यांनी केली आहे.

जिल्ह्यातील एक कोरोनायोद्धा डॉक्टर सुनील टेकाम यांचा तीन दिवसापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला. ते अवघ्या 32 वर्षांचे होते, त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आणि वयोवृद्ध आई-वडील आहेत. त्यांना शहीदा़ंचा दर्जा देऊन सन्मानित करण्यात यावे ही मागनीचे नीवेदन संबंधित संस्थेने माननीय तहसीलदार साहेब कोरपणा यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱी साहेबांना, पालकमंत्री चंद्रपूर आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here