देवरा येथे महा- राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत स्वाभिमान महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन

0
343

देवरा येथे महा- राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत स्वाभिमान महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन

देवेंद्र भोंडे

अमरावती /देवरा -: आज रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत “स्वाभिमान महिला ग्रामसंघ” देवरा ता.अमरावती येथील ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन मा.अलकाताई देशमुख (जि. प.सदस्या )
मा. संगीताताई तायडे (सभापती)
मा. सरपंच गजाननजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानिय उदघाटक यांनी महिलांनी शेतिला पूरक तसेच इतर व्यवसाय करून जिल्ह्याबाहेर बाजारपेठ मिळवून उपजीविका सक्षम करण्याकरिता समोर येण्यास मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित bmm पाटील मॅडम,प्रभाग समन्वयक माधुरी मनवर, शिराळा क्लस्टर मधील कॅडर व bmmu staf उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here