आरोग्य केंद्र सस्ती अंतर्गत आरोग्य उपकेंद्र तुलंगा बु येथे १८ ते ४८ व्यक्तीचे लसीकरण

0
687

आरोग्य केंद्र सस्ती अंतर्गत आरोग्य उपकेंद्र तुलंगा बु येथे १८ ते ४८ व्यक्तीचे लसीकरण

 

 

 𝙄𝙢𝙥𝙖𝙘𝙩 24 𝙣𝙚𝙬𝙨

अकोला जिल्हा प्रतिनिधी/मुकेश  हातोले

 

अकोला: आपल्या देशाला ज्या रोगाने वेठीस धरले आहे त्या रोगावर मात करण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे तर आज दि. 25/6/2021 रोजी पातुर तालुक्यातील आरोग्य केंद्र सस्ती अंतर्गत येत असलेल्या आरोग्य उपकेंद्र तुलंगा बु येथे वय वर्ष १८ ते ४८ व्यकतीचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्या आधी डाॅ. व शिस्टर , आशावर्क यांनी लोकाना मार्गदर्शन केले व त्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली यावेळी उपस्थित मा. डाॅ. बराटे सर, बायस्कार शिस्टर, आशावर्क सौ. लताताई शिरसाठ , ग्रामीण युवा संघटना संस्था/अध्यक्ष सतिष हातोले, शुभम रोकडे, गजानन महाल्ले , पंकज हातोले, इ. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here