अंबाजोगाईत तरुणाचा गळा दाबून खून

0
470

अंबाजोगाईत तरुणाचा गळा दाबून खून

 

चुलत भावावर गुन्हा दाखल; दारूमुळे झाला होता वाद

 

प्रतिनिधी/श्रीनिवास भांगे

अंबाजोगाई : दारू पिल्यानंतर दोघा चुलत भावात वाद झाला. यावेळी भांडणात एका भावाने दुसऱ्याला बेदम मारहाण करत गळा दाबून त्याचा खून केला. ही घटना अंबाजोगाईतील क्रांतीनगर भागात मंगळवारी (२२ जून) सायंकाळी घडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here