भारतीय जनता पार्टी केळापूर तालुका यांचे वतीने स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी

0
434

भारतीय जनता पार्टी केळापूर तालुका यांचे वतीने स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधि

गुरूबचनसिंग जुनी 

त्यावेळी जिल्हा सचिव विवेक अंगाईतकर,जिल्हा उत्तर भारतिय आघाडीचे शेखर जयस्वाल ,तालूका महामंत्री अॅड.प्रविण कन्नलवार ,महीला आघाडी तालूका अध्यक्ष अश्विनी नरडवार,शहराध्यक्ष दिलिप मुथा,शहराध्यक्ष महीला आघाडी शितल बाजोरीया ,उत्तर भारतीय आघाडी शहर सागर कनोजे,मनोज दिक्षित इतर पदाधिकारी, आनंद वैद्य नेते भाजपा,उमाशंकर कनोजे,किसन रोडे काका संदीप बाजोरीया आणि इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here