सौंसर-नागपूर मार्गावर कारला अपघात ! 

0
581

 घटनास्थळीच ३ठार तरं दाेघांना उपचारार्थ नागपूरला हलविले ! 

 

Impact 24 news

 

सौसर – नागपूर , ✍🏻किरण घाटे – नागपूर छिंदवाड़ा मार्गावर नुकताच एक कारला अपघात झाला त्यात घटनास्थळीच तिघे ठार झाले .

तरं इत्तर दाेन जणांना उपचारार्थ नागपूर रुग्णालयात हलविण्यांत आले असल्याचे व्रूत्त आहे .एका माेटार सायकलस्वारला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचे बाेलल्या जाते .म्रूतक हे कार मधून प्रवास करीत हाेते. माेटारस्वार चालकाला वाचविण्यांच्या प्रयत्नात रस्त्यावरील पुलाला कारने जाेरदार धडक दिल्यामुळे सदरहु अपघात घडला..

.घटनास्थळीच कारचे दाेन तुकडे झाले .म्रूतकात तीन महिलांचा समावेश असल्याचे कळते.कार मधील सर्व प्रवाशी रामकाेना वरुन साैंसरला जात हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here