बुद्ध जयंती व बुद्धपोर्णिमेच्या पावन पर्वावर युथ फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने मसाला भात वितरण

0
502

बुद्ध जयंती व बुद्धपोर्णिमेच्या पावन पर्वावर युथ फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने मसाला भात वितरण

विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध….. त्यांच्या त्यागाला, कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन करून बुद्ध जयंती व बुद्धपोर्णिमेच्या पावन पर्वावर युथ फाउंडेशन चंद्रपूर तर्फे एक हात मदतीचा अंतर्गत रामपूर येथील पूजा ताजने यांचा पुढाकाराने दिनांक 26-5-2021 ला राजुुरा येथील रामपूर वस्ती येथे गरजून्ना मसाला भात वितरण करण्यात आले.
या वेळी युथ फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते. तसेच यिन सकाळ चे जिल्हा उपाध्यक्ष तथा यिन पालकमंत्री अंकिता अविनाश देशाट्टीवार तसेच धनराज उमरे यांची उपस्थित लाभली.
प्राची नांदलवार, वेदांत देशट्टीवार, पराग दिंडेवार, कार्तिक बल्लावार, वैष्णवी लिमजे, जय निखारे, शुभम मोटमवार अश्विनी वनकर या सर्वांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here