राकेश ढोंगे यांनी बनवलेले चित्र पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर व राकेश ढोंगे यांच्या हस्ते आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांना देण्यात आले

0
268

 

impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/वरूड -:
28 जुलै 2020 रोजी वरुड येथे राकेश ढोंगे यांनी बनवलेले चित्र नामदार यशोमती ताई ठाकूर व राकेश ढोंगे यांच्या हस्ते आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांना देण्यात आले.अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांचा मोर्शी विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय आढावा बैठक दौरा संपन्न कोरोना महामारीच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांनी आज मोर्शीसह वरुड तालुक्यातही प्रशासकीय कार्याचा आढावा घेतला आढावा बैठक घेऊन वेगाने प्रसारित होणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या रोगथामी करिता उपयुक्त उपाययोजना व प्रशासनाने नियोजन कशाप्रकारे करावे याकरिता आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.आढावा बैठकीनंतर यशोमतीताई यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या वस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीपभाऊ खडसे, वैभव फुके, तालुका अध्यक्ष नीलेश कोहळे, कृष्णा कोहळे, गणेश चौधरी, सुमितभाऊ गुर्जर, शेकडो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार उपस्थित होते…

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here